Life of Stories

Life of Stories

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Episodes 1,979
Avg. Duration 5m
Activity Declining
Since Jun 2020
Latest Episode Mar 2026

Publishing Details

Schedule
Daily
Format
Episodic
Consistency
51%
Hosting
feeds.buzzsprout.com

About This Podcast

Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.

Explore Statistics

Recent Episodes

# 1979 : "ठेवू नका, देऊन टाका." लेखिका संध्या घोलप. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Mar 01, 2026 5m

Send a textति ज्येष्ठांच्या घरात सामानाने ओथंबून वाहणाऱ्या भिंती आणि माळे पाहिले की, “यांच्या पश्चात हे कोण आणि कधी आवरणार?” या विचाराने मलाच अस्वस्थ व्हायला होतं.मी काय केलं?वाचनाची आवड असल्यामुळे…

# 1978 : "ह्या गाढवाचा मेंदू कुठे गेला?" ओशो. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Feb 28, 2026 5m

Send a textगोड शब्द नेहमीच गोड असतात का? कौतुकाच्या शब्दांत लपलेला सापळा कसा जीवघेणा ठरतो, हे सांगणारी ही छोटी पण तीक्ष्ण कथा — “गोड सापळा”. एका चलाख कोल्ह्याने गोड बोलून रचलेला सापळा… आणि त्या गोड…

# 1977 : "हा अंधार कोण आहे?" ओशो. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Feb 27, 2026 3m

Send a textएकदा अंधाराने परमेश्वराकडे तक्रार केली की सूर्याचं माझ्याशी काय वैर आहे, ते मला माहिती नाही. पण, पृथ्वीवरून मला सतत हुसकावत असतो.सूर्य म्हणाला, पण, हा अंधार कोण आहे? तो कसा दिसतो? माझी…

# 1976 : सूर बहार. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Feb 26, 2026 6m

Send a textमि. बर्नार्ड स्वतः सतार प्रेमी होते. पंडीत रविशंकर यांचे निस्सीम चाहते होते.भारतातील वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांनी सतारी मागवलेल्या होत्या. त्यांना माहीत होते,सतार वाजवणे ही एक कला असली तरी…

# 1975 : प्रसाद. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Feb 25, 2026 6m

Send a textएकदा माझी नाशिकला भागवत कथा झाली. सांगता झाली तेव्हा सर्वांना प्रसादही दिला. सारी आवराआवर झाल्यावर एक वृद्धा आली. म्हणाली, “प्रसाद कधी मिळेल?’’  सारे जिकडचे तिकडे झाल्याचे तिला कळल्यावर ती…

# 1974 : जगी सर्वसुखी असा कोण आहे. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Feb 24, 2026 4m

Send a textएक दिवस जंगलातल्या तळ्याकाठी बसला असताना त्याला त्या तळ्यात पोहोत असलेला राजहंस दिसला. तो पांढराशुभ्र आणि डौलदार पक्षी पाहून तो थोडा हिरमुसला आणि विचार करू लागला," मी असा काळा कुळकुळीत…

# 1973 : गुप्तदान. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Feb 23, 2026 6m

Send a textशाळेला १० संगणक भेट देण्यासाठी मुंबईचे मोठे बिझनेसमन 'मिस्टर सुहास ओक' आले होते. सुहासरावांचा थाटच वेगळा होता. पांढरी शुभ्र मर्सिडीज, अंगावर महागडा सफारी सूट आणि डोळ्यावर रे-बॅनचा गॉगल.…

# 1972 : नेत्रदाता शिवभक्त कन्नप्पा नयनार. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Feb 22, 2026 4m

Send a textएके दिवशी शिव शंभूंनी भक्त कन्नप्पांची परीक्षा घेण्याचा विचार केला आणि मंदिरात कंपनं निर्माण करून मंदिराचे छत पाडले, हे दृश्य बघून सगळे लोकं मंदिरातून पळून गेले पण कन्नप्पा यांनी शिवलिंग…

# 1971 : "होलोकॉस्ट मधली चॉकलेटची गोष्ट." (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Feb 21, 2026 8m

Send a textएक दिवस छळछावणीत अचानक गोंधळ उडाला. एक गर्भवती स्त्री जमिनीवर पडली होती. तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या होत्या. पण त्या नरकात कोणाकडे तिला मदत करण्याची ताकद नव्हती… औषध नव्हतं… अन्न…

1970 : "इंटरनॅशनल स्कूल आणि राम राम" ( प्रा. सौ.अनुराधा भडसावळे. )

Feb 20, 2026 6m

Send a text“आई, मी तुला हजार वेळा सांगितलं आहे… चिंटूच्या समोर तुझी ती गावाकडची भाषा बोलू नकोस!”सागरचा  आवाज थोडा चिडलेला होता.“उद्या त्याचा इंटरनॅशनल स्कूलमध्ये इंटरव्ह्यू आहे. तिथे जाऊन त्याने ‘कसा…

# 1969: पोर्थोल मधून फेकलं म्हणून ती वाचली. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Feb 17, 2026 6m

Send a textअँटोनियोने मारियाकडे पाहिलं.एवढीशी.. लहान…इतकी घाबरलेली…आईला हाक मारणारी आणि मग…त्याने तेच केलं, जो आता त्याच्या पुढचा एकमेव मार्ग होता.त्याने आपल्या लेकीला पोर्थोलमधून बाहेर ढकललं.मारिया…

# 1968: क्रांतीकारक बटुकेश्वर दत्त. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Feb 15, 2026 5m

Send a text१९६४ मध्ये ते आजारी पडले तेव्हा त्यांना सरकारी दवाखान्यात भरती केले गेले, त्यांची अवस्था पाहून त्यांचे मित्र चमनलाल आजाद यांनी लिहिले होते"बटुकेश्वर दत्तासारख्या क्रांतिकारकांनी भारतात…

# 1966: ह्रदयपरीवर्तनी महाशिवरात्रीची गोष्ट. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Feb 14, 2026 7m

Send a textमनुष्याप्रमाणे प्राण्यांना जगायला स्वत:साठी अन्न पिकवता येत नाही. त्यातूनच 'जीवो जीवस्य जीवनम्' हा सृष्टीनियम झाला. पण प्रत्येकाला कुटुंब प्रेम.. समाज.. देश प्रेम आहेच. अगदी…

#1963 : "आणि हे जग एक समीकरण आहे". ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Feb 13, 2026 7m

Send a textसमीरची नजर त्या म्हाताऱ्यावर पडली. गाडी सिग्नलला थांबली होती. समीरने खिडकीतून बाहेर पाहिलं. त्या म्हाताऱ्याने भिंतीवर जे लिहिलं होतं, ते बघून समीरचे डोळे विस्फारले. ते काही गिचमिड नव्हतं.…

# 1964: "अति आधुनिक वैद्यकीय विज्ञान" डॉ. अनन्या सरकार (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Feb 08, 2026 7m

Send a textतुम्हाला दोन-तीन दिवस ताप आला होता. औषध घेतलं नसतं तरीसुद्धा शरीर स्वतःहून बर झालं असतं.पण तुम्ही डॉक्टरकडे गेलात.त्यांनी भरपूर चाचण्या लिहून दिल्या. थोडं वाढलेलं कोलेस्ट्रॉल आणि ब्लड शुगर…

# 1963. "हिंजवडीतील आजीचा QR कोड तिचा नव्हताच" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Feb 06, 2026 5m

Send a textअक्षयच्या ऑफिसच्या खाली एक म्हातारी आजी, 'सकुबाई', भाजी विकायला बसायची . पेमेंट करायला फोन काढल्यावर , आजी गळ्यात लटकवलेला 'QR Code' पुढे करायच्या.स्कॅन केल्यावर त्यावर नाव यायचं - "जीवन…

# 1962: "कोकणची म्हातारी" लेखक डॉक्टर मिलिंद कुलकर्णी. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Feb 05, 2026 10m

Send a textकोकणातील अनेक वयोवृद्ध रुग्णांचा आहार डाळभात, भात-डाळ किंवा पेज इतकाच मर्यादित असल्याने पोषणतुटी जाणवते. कधीतरी मच्छीची आमटी किंवा साधी भाजी हा एकमेव बदल असतो. जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे…

# 1961: माणूस कधीच शून्य नसतो. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Feb 04, 2026 4m

Send a text"सर, एखादा विद्यार्थी काहीही लिहित नाही, तरी त्याला २ गुण देणे कसे योग्य आहे?”डॉ. मेद्रायेव हसले. शांत आणि विचारपूर्वक आवाजात ते म्हणाले,“शून्य म्हणजे अस्तित्वच नसणे. एखादी व्यक्ती प्रयत्न…

# 1960: हरकचंद सावला: कॅन्सर पेशंट्सचा सेवाव्रती. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Feb 03, 2026 4m

Send a textआपलं चांगलं चाललेलं हॉटेल त्याने भाड्याने दिलं आणि काही पैसे उभे राहिल्यावर त्याने चक्क टाटा हॉस्पिटलच्या समोर असलेल्या कोंडाजी चाळीच्या रस्त्यावर आपला यज्ञ सुरु केला. एक असा यज्ञ जो पुढे…

# 1959: शेवटची व्हॅाइस नोट. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Feb 02, 2026 13m

Send a textमग एका दुपारी, माझ्या आईने फोन केला आणि म्हणाली, "तुझे वडील बरे नाहीत." तिचा आवाज शांत होता, पण त्यामागे लपलेली भीती मला जाणवत होती. मी विचारले काय झाले. ती म्हणाली, "ते बाजारातून…

Frequently Asked Questions

How many episodes does Life of Stories have?

Life of Stories has published 1979 episodes since June 2020, covering topics in Arts, Kids & Family.

Is Life of Stories still active?

Life of Stories is currently declining with new episodes daily. Average episode length is 5m.

Similar Podcasts