Manatal Ani Mana Sarkha - A Marathi Podcast

Manatal Ani Mana Sarkha - A Marathi Podcast

Alpana Deo

Episodes 26
Avg. Duration 7m
Activity Highly Active
Since Jul 2025
Latest Episode Mar 2026

Publishing Details

Schedule
Every 2 Weeks
Format
Episodic
Consistency
54%
Hosting
anchor.fm

Contact & Outreach

About This Podcast

"Manatalं Ani Mana Sarkha", this podcast is our little corner to pause and reflect — to talk about who we are, the relationships we hold close, the dreams we chase, the messiness of life, and yes… those small, beautiful moments that make it all worthwhile. Sometimes, I’ll speak from the heart. Sometimes, a guest will join us to share their journey. And sometimes, a single question will spark a conversation — a journey we’ll take together, in search of meaning, connection, and maybe even a few answers.

Social Media

Explore Statistics

Recent Episodes

मैत्री संपत नाही… ती evolve होते...

Mar 24, 2026 5m

लहानपणी मैत्री खूप सोपी असते…एकत्र बसलो, हसलो… आणि आपण मित्र. पण मोठेपणी? वेळ नाही… priorities बदलतात…आणि conversations “let’s catch up” वर थांबतात. पण खरं काय आहेमाहिती आहे? मैत्री संपत नाही… ती…

आई-बाबा बदलले की आपण?

Feb 23, 2026 5m

लहानपणी…आई-बाबा म्हणजे आपलं पूर्ण जग असतं. त्यांचं प्रत्येक वाक्य — नियम असतो. त्यांचा प्रत्येक निर्णय — सुरक्षित वाटतो. पण… एक दिवस असाच अचानक जाणवतं… आई अजूनही तसंच बोलते, बाबा अजूनही तसंच…

प्रेम की Performance?- आपण कोणती Love Language बोलतो?

Feb 11, 2026 6m

खरं प्रेम कधी audience शोधत नाही. ते claps शोधत नाही. ते सुरक्षितता शोधतं. जिथे आपण अभिनय न करता आपलं असू शकतो. आपल्या सर्वांचे आवड्ते आणि लाड्के पु ल देशपांडे यांच्या व्यक्तिरेखा आठवा—नवरा बायकोवर…

Love vs Attachment- ओळख कशी कराल??

Feb 04, 2026 6m

Valentine Day जवळ आला की आपल्याला एक गोष्ट खूप romantic वाटते— “तो/ती माझ्याशिवाय नाही राहू शकत.” Dil To Pagal Hai चित्रपट आठवा… जिथे सांगितलं जातं— “Someone… somewhere… is made for you.” स्क्रीनवर…

आई की मी? – Motherhood पलीकडचं माझं अस्तित्व

Jan 26, 2026 7m

जर तू आई असशील… आणि कधी कधी स्वतःला विसरतेस, तर हा वेळ तुझ्यासाठी आहे.आई झाल्यावर आयुष्य अचानक बदलत नाही… ते हळूच बदलतं. आजचा हा एपिसोड ऐकताना तुला strong राहायची गरज नाही…फक्त प्रामाणिक राहा. आज आपण…

Breaking the Loop – पिढ्यानपिढ्या चाललेली सवय थांबवताना

Jan 12, 2026 8m

कधी लक्षात आलंय का… आपण निर्णय घेतो… पण प्रतिक्रिया जुनी असते. ताण आला की आवाज बदलतो. संधी आली की पाऊल थांबतं. हे होतं जून्या conditioning आहे”. “म्हणूनच ओळखीची सवय — जरी त्रासदायक असली… तरी मेंदू…

"Busy असणं" म्हणजे यश की व्यस्ततेचं आकर्षण?

Jan 08, 2026 8m

आज कुणालाही विचारा — काय चाललंय? उत्तर जवळपास एकच असतं — खूप busy आहे! Going crazy. जणू busy’ असणं ही आपली ओळख झाली आहे.”Timothy D. Wilson यांच्या एका प्रसिद्ध अभ्यासात असं आढळलं की लोकांना…

Slow Living – ‘सगळं लगेच’च्या युगात, हळू जगणं

Dec 30, 2025 8m

Slow Living म्हणतलं कि तुमचा मनात कोणतं चित्र उभ राहतं? तुम्हालास्वत:चा आयुष्यात  slow living ची  कल्पना करता येते का? ब-याचदा slow living ऐकताच लोकांचा मनात येते ती स्थिरता। काही लोकं ह्याला आळशीपणा…

सुट्या तेव्हा आणि आता: आपल्या लहानपणीच्या आठवणी

Dec 16, 2025 9m

Holiday season आला, की एक वेगळीच ऊब मनात पसरते। दिवाळी, ख्रिसमस, new year vacation… हवेतच, एक softness, warmth, आणि आठवणींचा सुवास असतो. आज आपण बोलणार आहोत त्या सुट्ट्यांबद्दल,ज्या आपण जगल्या… आणि…

जुनी नाती, नवीन आयुष्य

Nov 14, 2025 6m

जुनी नाती, नवीन आयुष्य. ऐकल्यावर थोडं फिल्मी वाटतं ना?पण विचार करा — आयुष्य पुढे जातं, वेळ बदलतो, आपण बदलतो…आणि नकळत आपण आपल्या जून्या  मित्रांपासून थोडे लांब जातो. “कधी तरी भेटूया” असं म्हणत म्हणत…

पिढ्यांमध्ये संवाद - Gen Z vs Gen X

Nov 07, 2025 7m

आपण सगळेच कुठेतरी एका पुलावर उभे आहोत — एका बाजूला आपली पिढी — Gen X — जी जबाबदारी, मूल्यं आणि अनुभव घेऊन चालते,आणि दुसऱ्या बाजूला आपली मुलं — Gen Z — जी स्वप्नं, स्वतंत्र विचार आणि स्वतःचं जग घेऊन…

आई, तुला आता कळतंय ना?

Oct 24, 2025 6m

“आई, तुला आता कळतंय ना?” हो, तुम्ही बरोबर ऐकलंत. एकेकाळीआपल्या मुलांकडून आपण ऐकायचो — “आई, तुला नाही कलणार.” हो ना। खरं तर हे वाक्य ऐकलं की मन थोडं चुरचुरतं. आपल्या सगळ्या प्रयत्नांना जणू कोणी…

संस्कारांची शिदोरी...

Oct 09, 2025 7m

कधी असं वाटलंय का… की संस्कार  कधी कधी बंधन वाटतात? संस्कार म्हणजे फक्त नियम नाहीत…ते आपल्याला मार्ग दाखवतात — पण तो मार्ग, आपला असायलाच हवा. नाही तर ते आपल्याला ओझ वाटायलालागतात. संस्कार म्हणजे “आपण…

Parenting आणि स्वतःला हरवणं – एक हळवी जाणीव

Sep 25, 2025 8m

Parenting… या शब्दातच किती भावना दडलेल्या आहेत ना?आपल्या मुलांचं जग सुंदर करण्यासाठी आपण किती काही करतो. पण या सगळ्यात… कधी असाप्रश्न तुमच्या मनाला स्पर्शून आहे का—मी कुठे आहे या सगळ्या प्रवासात?एका…

Enough Mindset म्हणजेच पुरेसं असण्याची जाणीव

Sep 18, 2025 10m

मागचा आठवड्यात, मी, listener choice series सम्पल्या बद्दल बोलले पण एक अत्यंत सुंदर विषय सूचविण्यात आला. - Enough Mindset.Digital creators, life coaches , growth mindset वर खूप काही share करतात. ज्यात…

सीमा म्हणजे अडथळा नाही आधार आहे

Sep 08, 2025 7m

आज आपण बोलणार आहोत एका महत्त्वाच्या पण अनेकदा गैरसमज होणाऱ्या विषयावर – सीमा किंवा boundaries . आपण जेव्हा सीमा ठरवतो तेव्हा अनेकदा लोकांना वाटतं की आपण दुरावा निर्माण करत आहोत किंवा नात्यांमध्ये…

किशोरवयीन काळातअहं का सोडवत नाही?

Aug 27, 2025 9m

आजचा विषय मला माझ्या १७ वर्षा चा मुलीने सूचविला आहे. विषय सूचविताना एक ताक़ीद पण दिली आहे- “आई तू ह्या विषयावर एका पालकाचा नज़रेतून नव्हे तर एका coach चा नज़रेतून बघायला हव.  मुलांना काय आणि कसं…

लहान गोष्टी, मोठं समाधान

Aug 19, 2025 6m

आज आपण बोलणार आहोत कृतज्ञतेबद्दल, पण ती मोठमोठ्या गोष्टींसाठी नव्हे, तर आपल्या रोजच्या आयुष्यातल्या अगदी छोट्या-छोट्या गोष्टींसाठी. आजचा विषय सूचविला आहे श्रद्धा पेडणेकर नी।आपण बर्‍याचदा “कृतज्ञ…

सहनशीलता म्हणजे दुर्बळता नव्हे

Aug 06, 2025 6m

आज आपण अशा प्रसंगांबद्दल बोलणार आहोत, जे कधीतरी आपल्यापैकीप्रत्येकाच्या आयुष्यात येतात — कोणी तरी तुमच्याशी उद्धटपणे, रागानं किंवा अरेरावीने बोलतं… आणि तुम्ही काहीच उत्तरदेऊ शकत नाही. मनात विचारांचं…

To-Do List ची गोष्ट

Jul 29, 2025 7m

कधी असं वाटतं का, ही To-Do List उपयोगी न वाटता उलट मानसिक ताण द्यायला लागतेय?दिवसाची सुरुवात उत्साहात होते – आज हे करायचं… ते करायचं… पण संध्याकाळी लिस्टकडे बघून वाटतं – ‘अरे हे राहिलं… ते…

Frequently Asked Questions

How many episodes does Manatal Ani Mana Sarkha - A Marathi Podcast have?

Manatal Ani Mana Sarkha - A Marathi Podcast has published 26 episodes since July 2025, covering topics in Education, How To.

Is Manatal Ani Mana Sarkha - A Marathi Podcast still active?

Manatal Ani Mana Sarkha - A Marathi Podcast is currently highly active with new episodes every 2 weeks. Average episode length is 7m.

How do I contact Manatal Ani Mana Sarkha - A Marathi Podcast for sponsorship or guest appearances?

Sign up on Grep.FM to access contact details for Manatal Ani Mana Sarkha - A Marathi Podcast, including email and social media links.

Similar Podcasts