नवकिशोर बालमंदिर

नवकिशोर बालमंदिर

Navkishore Balmandir

Episodes 9
Avg. Duration 6m
Activity Dormant
Since May 2020
Latest Episode Dec 2020

Publishing Details

Schedule
Hourly
Format
Serial
Hosting
feed.podbean.com

Contact & Outreach

About This Podcast

नवकिशोर बालमंदिरा मध्ये आपल्या छोट्या छोट्या बाल मित्र-मैत्रिणींसाठी रामायण, महाभारतातील रोमांचक अशा मनोरंजक गोष्टी ऐकविल्या जातील तसेच भारतीय इतिहासातील राजे-महाराजे, समाजसेवक, थोर स्त्री-पुरुषांच्या व वीर लढवय्यांच्या गोष्टी इथे ऐकावयास मिळतील. इतकेच नाही तर लहान मुलांना बरेच काही शिकण्यासारखा विद्येचा खजिना इथे प्राप्त करून दिला जाईल. Contact : [email protected]

Explore Statistics

Recent Episodes

S1E3 कालियामर्दन कथा - Kaliya Mardan - Childhood of krishna

Dec 02, 2020 6m

कृष्णाने भल्यामोठ्या नागाचा कसा अंत केला आणि गोकुळ वासियांना कसे त्याच्या संकटातून वाचविले याची कथा.

यादव कुळाचा नाश - Yadav Kul Nash

Aug 04, 2020 5m

यादव कुळाचा नाश कसा झाला याची कथा.

जांबुवंताशी मलययुद्ध - Jambavanta Katha

Aug 04, 2020 5m

श्रीकृष्णाने जांबुवंताशी मलययुद्ध कसे केले आणि त्याच्या कडून समंतक मणी कसा मिळविला याची कथा.

नरकासुराचा वध - Narkasur Vadh

Aug 04, 2020 5m

श्रीकृष्णाने नरकासुराला कसे मारले व त्यावर विजय कसा मिळविला याची कथा.

S1E5 सुदामाचे पोहे - Sudama's Gift to Krishna

May 10, 2020 6m

सुदामाने कृष्ण भेटीत कृष्णाला पोहे कसे भेट दिले व ते खाऊन कृष्ण त्यावर कसा प्रसन्न झाला याची कथा.

S1E4 कंस वध - Kans Vadh

May 10, 2020 7m

श्री कृष्णाने निर्दयी आणि क्रूर कंसाचा वध कसा केला याची कथा.

S1E2 दामोदराची कथा - Damodar-Krishna Katha

May 09, 2020 5m

कृष्णाला दामोदर हे नाव कसे पडले याची कथा

S1E1 श्रीकृष्ण जन्म कथा - Shri Krishna Janam Katha

May 09, 2020 5m

मथुरा नगरीत देवकी मातेने श्रीकृष्णाला कसा जन्म दिला याची छोटीसी कथा.

प्रस्तावना - Introduction

May 09, 2020 0m Trailer

Frequently Asked Questions

How many episodes does नवकिशोर बालमंदिर have?

नवकिशोर बालमंदिर has published 9 episodes since May 2020, covering topics in Kids & Family.

Is नवकिशोर बालमंदिर still active?

नवकिशोर बालमंदिर is currently dormant with new episodes hourly. Average episode length is 6m.

How do I contact नवकिशोर बालमंदिर for sponsorship or guest appearances?

Sign up on Grep.FM to access contact details for नवकिशोर बालमंदिर, including email and social media links.

Similar Podcasts