Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या

Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या

Sakal Media News

Episodes 1,787
Avg. Duration 11m
Activity Highly Active
Since Jul 2021
Latest Episode Apr 2026

Publishing Details

Schedule
Daily
Format
Episodic
Consistency
84%
Hosting
feeds.megaphone.fm

Contact & Outreach

About This Podcast

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us.  News such as the petrol prices, vegetables prices, daily weather and all other things that directly impact our daily lives seem to be lost in the information overdose. To bring your attention to what matters, Sakal brings to you Sakal Chya Batmya. A crisp and brief podcast focused on providing you with 3 important news of the day. Along with, special features on banking, travel, lifestyle, health and entertainment for you. Subscribe Now! Morning news, daily news, news in marathi, sakal news  Produced by: Ideabrew Studios Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to  enjoy content by some of India's top audio creators. [email protected] Android | Apple

Explore Statistics

Recent Episodes

Sakal Chya Batmya | मुंबई-पुणे एक्सप्रेस वे १० पदरी होणार ते हार्दिक पांड्याच्या प्रकृतीबाबत मोठे अपडेट्स समोर...

Apr 07, 2026 8m

१) मुंबई-पुणे एक्सप्रेस वे १० पदरी करणार, प्रवाशांच्या वेळ वाचणार २) विनातिकीट प्रवाशांविरोधात रेल्वेचा धडाका; यंदा २२९.९६ कोटी दंड वसुलीचे लक्ष्य ३) बालकुपोषणात ८५ टक्के घट;आरोग्यसंपन्न…

Sakal Chya Batmya | भारताचा जीडीपी घटण्याचा मूडीजचा अंदाज ते एलपीजीच्या नियमात बदल

Apr 06, 2026 9m

१ जीडीपी घटणार, महागाई वाढणार; मूडीजचा अंदाज २ एलपीजीच्या नियमांमध्ये मोठा बदल, पीएनजी फॉर्म बंधनकारक ३ आखाती युद्धामुळे कांदा निर्यात घटली, दर कोसळल्यानं शेतकरी संकटात ४ भूकंपरोधक थ्रीडी प्रिंटेड…

Sakal सेलिब्रिटी गप्पाटप्पा With Kshitish Date | "नाट्यगृहाच्या दुरावस्थेला सरकारच नाही तर नागरिकही जबाबदार" | Bolavita Dhani |Marathi Natak

Apr 05, 2026 18m

हॅलो मंडळी आज आपल्याबरोबर आहे अभिनेता क्षितीश दाते. क्षितीशचं सध्या रंगभूमीवर बोलविता धनी हे नाटक सुरु असून या नाटकाने नुकताच २५ भागांचा टप्पा पूर्ण केला. जाणून घेऊया या नाटकाविषयी आणि इतर…

Sakal Chya Batmya | पवित्र पोर्टलमध्ये बदल ते मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर पॉइंट टेबलमध्ये उलथापालथ

Apr 05, 2026 8m

१ पवित्र पोर्टलमध्ये ५० प्राधान्यक्रम भरण्याची मुभा २ मुंबईत ‘पीएमजीपी’तून म्हाडाला मिळणार ९०० घरे ३ होर्मुझमधून बाहेर आलेली सर्वाधिक जहाजं भारताची ४ राज्यातील ५१२ ग्रामपंचायतींना ५ लाखांचा निधी ५ …

Sakal Chya Batmya | ट्रम्प यांच्या नव्या ‘टॅरिफ भारतावर काय परिणाम होणार? ते म्हाडा भरणार लॉटरीतील घरांचा थकीत मालमत्ता कर अन् मेंटनन्स

Apr 04, 2026 9m

१) ट्रम्प यांच्या नव्या ‘टॅरिफ भारतावर काय परिणाम होणार? २) म्हाडा भरणार लॉटरीतील घरांचा थकीत मालमत्ता कर अन् मेंटनन्स ३) जुन्या शिक्षकांना TET मिळणार मधून सूट, लाखो शिक्षकांना दिलासा ४) बुलेट…

Sakal Chya Batmya | महाराष्ट्र सरकारने पीएनजी प्रक्रिया सुलभ केली ते बाजार समित्यांमध्ये ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या पोत्यांवर बंदी

Apr 03, 2026 9m

१) महाराष्ट्र सरकारने पीएनजी प्रक्रिया सुलभ केली २) बाजार समित्यांमध्ये ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या पोत्यांवर बंदी ३) दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्तीत वाढ ४) महाराष्ट्रात…

Sakal Chya Batmya | लाडक्या बहिणींच्या इ केवायसीला मुदतवाढ ते राज्यात ५ दिवस वादळी पावसाचा इशारा

Apr 02, 2026 9m

१ लाडकी बहीण योजनेच्या इ केवायसीला १ महिना मुदतवाढ २ राज्यात वादळी पावसासह गारपिटीचा अंदाज ३ युद्ध थांबवण्यासाठी चीन, पाकिस्तानचा पाच कलमी प्रस्ताव ४ व्यावसायिक सिलिंडरचे दर वाढले, स्पीड पेट्रोल अन्…

Sakal Chya Batmya | महाराष्ट्रात जनगणनेचा पहिला टप्पा १६ मे पासून सुरू होणार ते पीएनजीसाठी अर्ज न केल्यास एलपीजी सिलेंडर पुरवठा खंडित होणार

Apr 01, 2026 8m

१) महाराष्ट्रात जनगणनेचा पहिला टप्पा १६ मे पासून सुरू होणार २) डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांना अमेरिकेवर अवलंबून न राहण्याचे आवाहन केले ३) पीएनजीसाठी अर्ज न केल्यास एलपीजी सिलेंडर पुरवठा…

Sakal Chya Batmya | महाराष्ट्र शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी सरकारचे कडक निकष ते सरकार 'अत्यावश्यक वस्तू कायदा' लागू करणार

Mar 31, 2026 9m

१) महाराष्ट्र शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी सरकारचे कडक निकष २) सरकार देशभरात २१ नवीन ठिकाणी तेल आणि वायूचा शोध घेणार ३) पाकिस्तानने युद्धाच्या नावाखाली अफगाणिस्तानची जमीन बळकावली ४) महाराष्ट्र…

Sakal Chya Batmya | म्हाडाच्या २,६४० घरांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू ते पगारदार करदात्यांना यापुढे फॉर्म 16 मिळणार नाही

Mar 30, 2026 9m

१) म्हाडाच्या २,६४० घरांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू २) नेपाळमध्ये विद्यार्थी राजकारणावर बंदी ३) महाराष्ट्रातील सर्व सरकारी सेवा आता एकाच पोर्टलवर उपलब्ध असतील ४) पगारदार करदात्यांना यापुढे फॉर्म…

Sakal सेलिब्रिटी गप्पाटप्पा With Umesh Kamat, Priya Bapat & Varun Narvekar | उमेशला अजून त्याच्या ताकदीची भूमिका नाही मिळाली | He Kay Navin Web Series | Zee 5

Mar 29, 2026 19m

हॅलो मंडळी आज आपल्याबरोबर आहे सगळ्यांची लाडकी जोडी उमेश कामत, प्रिया बापट आणि त्यांच्याबरोबर आहेत दिग्दर्शक वरुण नार्वेकर. हे त्रिकुट प्रेक्षकांसाठी हे काय नवीन ? ही नवीन वेबसिरीज घेऊन येत आहेत. झी ५…

Sakal Chya Batmya | पाणी आणि विजेप्रमाणेच आता पीएनजी कनेक्शनही अनिवार्य ते रशिया १ एप्रिलपासून कोणत्याही देशाला पेट्रोल विकणार नाही

Mar 29, 2026 8m

१) पाणी आणि विजेप्रमाणेच आता पीएनजी कनेक्शनही अनिवार्य २) नेपाळचे पंतप्रधान झाल्यानंतर बालेन शाह यांनी कारवाईला सुरुवात केली ३) महाराष्ट्रातील २०११ पर्यंतची अतिक्रमणे नियमित केली जाणार ४) रशिया…

Sakal Chya Batmya | केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले ते अमेरिका आता चंद्रावर लष्करी तळ उभारणार

Mar 28, 2026 9m

१) केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले २) अमेरिका आता चंद्रावर लष्करी तळ उभारणार ३) अतिक्रमण करणाऱ्यांवर सरकार कारवाईचा बडगा उगारणार ४) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय…

Sakal Chya Batmya | ऊर्जा क्षेत्राबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवांबाबत सरकार पूर्णपणे सतर्क ते इराणच्या भूमीवर पाऊल ठेवताच अमेरिकन सैनिक मारले जाऊ शकतात

Mar 27, 2026 8m

१) ऊर्जा क्षेत्राबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवांबाबत सरकार पूर्णपणे सतर्क २) इराणच्या भूमीवर पाऊल ठेवताच अमेरिकन सैनिक मारले जाऊ शकतात ३) भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय ४) नायराने पेट्रोल आणि…

Sakal Chya Batmya | महाराष्ट्रात नवा 'शक्ती' कायदा लागू ते केंद्र सरकारचा घरगुती गॅस पुरवठ्याबाबत एक मोठा निर्णय

Mar 26, 2026 9m

१) महाराष्ट्रात नवा 'शक्ती' कायदा लागू २) हॉटेल आणि रेस्टॉरंट मालकांनी खाद्यपदार्थांसाठी जास्त दर आकारल्यास कारवाई होणार ३) केंद्र सरकारचा घरगुती गॅस पुरवठ्याबाबत एक मोठा निर्णय ४) महायुती…

Sakal Chya Batmya | महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा ४८ वरून ७२ होणार ते 1 एप्रिलपासून बदलणार ऑनलाइन पेमेंटचे नियम

Mar 25, 2026 10m

१) महाराष्ट्राचं राजकीय चित्र बदलणार, लोकसभेच्या जागा ४८ वरून ७२ होणार? २) हरिश राणाचं निधन, १३ वर्षांच्या मरणयातनांमधून सुटका; भारतात पहिल्यांदाच इच्छामरण ३) मुंबईतील पहिली सिग्नल शाळा बदलतेय निरागस…

Sakal Chya Batmya | गॅस सिलिंडरचे वजन आता १४ किलोऐवजी फक्त १० किलो असणार का? ते केंद्र सरकार एक नवीन विधेयक आणण्याच्या तयारीत

Mar 24, 2026 8m

१) गॅस सिलिंडरचे वजन आता १४ किलोऐवजी फक्त १० किलो असणार का? २) युद्धविरामाच्या अटींवर वाटाघाटी करण्याचा इजिप्तचा प्रयत्न ३) केंद्र सरकार एक नवीन विधेयक आणण्याच्या तयारीत ४) मच्छिमारांच्या अडचणी…

Sakal Chya Batmya | जहाजांना होर्मुझमधून जाण्याची परवानगी दिली ते विमानांच्या तिकीट दरावरील निर्बंध हटले

Mar 23, 2026 8m

१) जहाजांना होर्मुझमधून जाण्याची परवानगी दिली २) निष्क्रिय बँक खात्यांवर दंड आकारणार का? ३) विमानांच्या तिकीट दरावरील निर्बंध हटले ४) एसी आणि इतर उपकरणे महाग होणार ५) मेट्रोचा करार…

Sakal सेलिब्रिटी गप्पाटप्पा With Roshan Bhajankar | "त्या सिनेमासाठी आईचे जुने गाऊन कॉस्च्युम म्हणून वापरले

Mar 22, 2026 33m

नमस्कार मंडळी, आज आपल्यासोबत आहे मराठी इंडस्ट्रीमधील एक सुंदर आणि गुणी अभिनेत्री भार्गवी चिरमुले. बालकलाकार म्हणून इंडस्ट्रीत करिअर सुरु करणाऱ्या भार्गवीने आज स्वतःच्या अभिनयाने एक वेगळी ओळख कमावली…

Sakal Chya Batmya | कच्च्या तेलाच्या विक्रीवर घातलेले निर्बंध तात्पुरते मागे घेण्याची घोषणा ते राज्यांना होणारा व्यावसायिक एलपीजी पुरवठा २० टक्क्यांनी वाढवला

Mar 22, 2026 8m

१) महाराष्ट्रातील ४०% हॉटेल्स बंद २) कच्च्या तेलाच्या विक्रीवर घातलेले निर्बंध तात्पुरते मागे घेण्याची घोषणा ३) एचडीएफसी बँकेने ३ वरिष्ठ अधिकाऱ्यांना बडतर्फ केले ४) महाराष्ट्र सरकारने नवीकरणीय…

Frequently Asked Questions

How many episodes does Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या have?

Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या has published 1787 episodes since July 2021, covering topics in Daily News, News.

Is Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या still active?

Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या is currently highly active with new episodes daily. Average episode length is 11m.

How do I contact Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या for sponsorship or guest appearances?

Sign up on Grep.FM to access contact details for Sakalchya Batmya / सकाळच्या बातम्या, including email and social media links.

Similar Podcasts