Episodes 25
Avg. Duration 14m
Activity Active
Since Jun 2022
Latest Episode Mar 2026

Publishing Details

Schedule
Every 2 Weeks
Format
Episodic
Consistency
73%
Hosting
anchor.fm

Contact & Outreach

About This Podcast

एखाद्या गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे मार्ग दाखवणारे, तुमचे आमचे सर्वांचे प्रश्न सोडवणारे, एकमेकांच्या अनुभवातून चार गोष्टी शिकवणारे, थोडक्यात रोजच्या जगण्याला विवेकाची फोडणी देणारे विचार. अजूनही बरंच काही होऊ शकेल… जसंजसं सुचेल तसतसं गोळा करु या कट्ट्यावर… शेवटी हेतु एकच आहे… आपले रोजचे जगणे साधे सोपे करणे.

Explore Statistics

Recent Episodes

ब्लॅक अँड व्हाईट

Mar 11, 2026 4m

आज सोशल मीडियाच्या काळात प्रत्येक गोष्ट जणू दोनच रंगांत विभागली गेली आहे — ब्लॅक किंवा व्हाईट.मतभेदांना जागा उरली आहे का?आजच्या विवेकी कट्ट्यावर — ब्लॅक अँड व्हाईट विचारसरणीचा समाजावर होणारा परिणाम.

वाचनाचा कंटाळा — आता संपला!

Mar 01, 2026 3m

तुम्हालाही असं होतं का? पुस्तक उचलतो, दोन-तीन पानं वाचतो — आणि मग कंटाळा येऊन बंद करतो? 😅तर हा episode फक्त तुमच्यासाठीच आहे!या episode मध्ये आपण ऐकूया — वाचनाचा कंटाळा का येतो, मेंदू काय करतो, आणि ५…

पॉडकास्ट कुणी ऐकतं का?

Feb 12, 2026 2m

आपण बोलतोय… पण खरंच कुणी ऐकतंय का?पॉडकास्ट सुरू करताना प्रत्येकाच्या मनात येणारा हा प्रामाणिक आणि थोडासा अस्वस्थ करणारा प्रश्न.या भागात आपण पॉडकास्टच्या अदृश्य श्रोत्यांबद्दल बोलतो —संख्या कमी असली…

कामासाठी एआयचा वापर करावा का?

Jan 26, 2026 4m

एआय सध्या सर्वत्र आहे — कंटेंट क्रिएशन, व्हॉईसओव्हर, इमेजेस, म्युझिक, अगदी चित्रपट निर्मितीपर्यंत. पण प्रश्न असा आहे की एआय वापरणं योग्य आहे का? तो आपल्या कामाला मदत करतो की सर्जनशीलतेला मारक ठरतो?या…

आकाशवाणी - 'हॅलो डॉक्टर' - पुष्पौषधींचे फायदे

Jan 03, 2026 28m

'पुष्पौषधीचे फायदे' या विषयी पुष्पौषधी आणि होमीओपॅथी तज्ञ डॉ. अमित करकरे यांनी श्रोत्यांच्या प्रश्नांची दिलेली उत्तरे आणि माहिती.सूत्रसंचालन, निर्मिती सहाय्य - आरती पटवर्धनसादरकर्ते - विक्रांत मंडपे…

थिंकींग, फास्ट & स्लो - पुस्तक कट्टा

Jan 29, 2025 15m

मनाचा गूढसोपेपणा उलगडून टाकणारं पुस्तक म्हणजे नोबेल विजेते डॅनियल काह्नमन यांनी लिहीलेले - थिंकींग, फास्ट & स्लो. आपले मन हा एक गूढ पेटारा आहे… गेल्या हजारो वर्षात मानवाने प्रचंड प्रगती केली,…

डोपामीन डीटॉक्स - पुस्तक कट्टा

Jan 17, 2025 9m

तुम्हाला आपण आपल्या हातातल्या स्मार्टफोनच्या आधीन झालोय असं वाटतं का ? पूर्वीपेक्षा आपली वैचारीक एनर्जी कमी झाली आहे आणि आता पुस्तकाची काही पानं वाचली की दमायला होतं असं वाटतं का ? सतत काहीतरी घडायला…

द अल्केमिस्ट - पुस्तक कट्टा

Jan 09, 2025 5m

आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपण सगळेच खरं तर कस्तुरीमृग असतो, आपण सुख, समाधान, आणि शांती यांचा शोध बाहेरच्या जगात घेत असतो, पण ते सगळे आपल्या आतच असते. आपल्या आतले गुण, शक्ती, आणि आत्मविश्वास…

द साइकोलॉजी ऑफ मनी - पुस्तक कट्टा

Jan 01, 2025 10m

या सेगमेंट मधे आपण बेस्टसेलर पुस्तकांचे सार निवडक दहा सूत्रांमध्ये मराठीतून सादर करतो. आजचे पुस्तक आहे मॉर्गन हाऊझल यांनी लिहीलेलं ‘द साइकोलॉजी ऑफ मनी’हे पुस्तक केवळ पैशांबद्दल नाही - तर ते…

आनंदाचा प्रवास

Jul 01, 2023 11m

नवश्या मारुती ते सहकारनगर असा छोटासा प्रवास मला रोज चारवेळा करावा लागतो. आजुबाजूला बेदरकार गाडी चालवणारे, सतत चिडलेले, बारीकसारीक कारणांनी शिव्या देणारे व अत्यंत बेभरवशी लोक पसरलेले असतात. साहजीकच…

अव्यक्त राग - ३ - कसा घालवायचा ?

Jun 27, 2023 20m

अव्यक्त राग किंवा passive aggression नक्की घालवायचं कसं याबददल चर्चा करु या आपल्या विवेकी कट्ट्याच्या 'मनाचिये गुंती' आजच्या या सदरात. #passiveaggression #angermanagement #vivekikatta…

अव्यक्त राग - २ - नक्की कशामुळे येतो ?

Jun 18, 2023 11m

अव्यक्त राग किंवा passive aggression म्हणजे नक्की काय ते आपण गेल्या एपिसोडमधे समजून घेतलं. आता हे का निर्माण होतं, यामागची कारणं काय याबददल चर्चा करु या आपल्या विवेकी कट्ट्याच्या 'मनाचिये गुंती'…

अव्यक्त राग - १ - कसा ओळखायचा ?

Jun 09, 2023 11m

अव्यक्त राग किंवा passive aggression म्हणजे नक्की काय? ते कशाप्रकारे अनुभवायला मिळतं, कसं व्यक्त होतं याबददल चर्चा करु या आपल्या विवेकी कट्ट्याच्या 'मनाचिये गुंती' या सदरात. #passiveaggression…

शुद्ध आयुर्वेद चिकित्सक - वैद्य स्वराली

Mar 30, 2023 20m

आयुर्वेद म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ती पथ्यं आणि काढे. पण त्याच्याही पुढे जाऊन रोजच्या रोज अंगिकारता येणार आयुर्वेद शिकवतानाच, आयु्र्वेदाला निव्वळ एक जिवनशैली म्हणून मर्यादित न ठेवता एक…

अनुवादातून सुसंवाद साधलेली सायली गोडसे

Mar 21, 2023 31m

आज आपण भेटत आहोत मूळची पत्रकार असलेली आणि आता पू्र्णवेळ अनुवादक म्हणून काम करणारी माझी मैत्रीण सायली गोडसे हिला. सायलीने आजवर जवळपास सत्तर पुस्तकांचा अनुवाद केला आहे. या प्रवासातले तिचे अनुभव ऐकू या…

टेन्शन कायकू आता है ?

Feb 28, 2023 11m

आजचा विषय आहे की परिक्षेच्या आधी आपल्याला टेन्शन का येतं ? - फेल होऊ याची भीती (फेल म्हणजे ??) - तयारीच झाली नसेल तर - चांगलंच करायचंय - अनिश्चितता - बाह्य दडपण (पालक) - सिध्द नव्हे युध्द आपण…

स्वानंदाचे दार

Feb 27, 2023 2m

आज मराठी राजभाषा गौरव दिन... कवी कुसुमाग्रज यांची जयंती विजयासाठी कविता माझी कधीच नव्हती म्हणुन नव्हती भीती तिजला पराजयाची
 जन्मासाठी हटून केव्हा नव्हती बसली म्हणुन नाही खंतही तिजला मरावयाची  -…

परिक्षेचा ताण कसा घालवाल

Dec 12, 2022 37m

फक्त दहावी बारावीच नाही तर अनेक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा, स्पर्धा परीक्षांना आपण सामोरे जात असतो. आपली कितीही तयारी झाली असली तरी थोडा फार ताण येतच असतो. अशावेळी या ताणाला सामोरे कसे जावे, हा…

Chronos आणि Kairos

Aug 15, 2022 1m

ग्रीक भाषेमधे कालमापनेसाठी दोन शब्द ‘योजलेले’ आहेत - Chronos आणि Kairos लेनीन म्हणे, “एखादे दशक काहीच घडत नाही, आणि एखाद्या आठवड्यात सबंध दशक घडून जातं” ...हाच तो chronos आणि kairos मधला…

वाचन, विचार आणि इतिहास वेचणारा कौस्तुभ जोशी

Aug 07, 2022 14m

विवेकी कट्टाच्या 'अंतरीचा ज्ञानदिवा' या सदरात आज आपण भेटत आहोत माझा इन्स्टाग्राम मित्र कौस्तुभ जोशी याला. कौस्तुभचा डिझाईन स्टुडीओ आहे, ब्रॅंडींग व डिजिटल मार्केटींग यात त्याचे छान काम आहेच पण मला…

Frequently Asked Questions

How many episodes does Viveki Katta have?

Viveki Katta has published 25 episodes since June 2022, covering topics in Health & Fitness, Mental Health.

Is Viveki Katta still active?

Viveki Katta is currently active with new episodes every 2 weeks. Average episode length is 14m.

How do I contact Viveki Katta for sponsorship or guest appearances?

Sign up on Grep.FM to access contact details for Viveki Katta, including email and social media links.

Similar Podcasts