Episodes 31
Avg. Duration 1h 35m
Activity Active
Since Sep 2025
Latest Episode Jun 2026

Outreach Signals

Features Guests

Publishing Details

Schedule
Weekly
Format
Episodic
Consistency
64%
Hosting
www.spreaker.com

Contact & Outreach

About This Podcast

प्रवास म्हणजे फक्त डेस्टिनेशन्स टिक करणं नाही, तर वाटेत भेटणारी माणसं, त्यांच्या गोष्टी, आणि परत आल्यानंतर आपल्याला आपल्या आयुष्याप्रती मिळालेला एक नवीन दृष्टिकोन, हे सर्वकाही मिळून बनतो तो म्हणजे खऱ्या अर्थाने आपला प्रवास.
 
हीच भावना मनात ठेवून वीणा वर्ल्ड घेऊन आलंय एक नवीन पॉडकास्ट सिरीज - 'Around The वर्ल्ड'.
इथे आपल्याला भेटणार आहेत वेगवेगळ्या क्षेत्रांतून आलेली आणि आपल्याला इन्स्पायर करणारी अशी काही व्यक्तिमत्व. त्यांच्या प्रवासकथा फक्त प्रवासवर्णनं नसून त्या आहेत अनुभवांच्या, भावनांच्या, आणि ‘ट्रॅव्हल’ म्हणजे नक्की काय हे सांगणाऱ्या, मनाला भिडणाऱ्या विलक्षण गोष्टी.
 
ही सिरीज म्हणजे कुतूहल, संस्कृती आणि कनेक्शन्सचं सेलिब्रेशन… तेच जे आपल्या प्रवासाला खऱ्या  अर्थाने महत्त्व देतं.
 
तर आपणही ह्या रोमांचक प्रवासाचा भाग नक्की बना!

------------------------------------------------------

Travel isn’t just about ticking destinations off a list; it’s about the people we meet along the way, the stories we carry back, and the fresh perspectives that stay with us.

With this thought, we are excited to bring you “Around The World”, our brand-new podcast series featuring some truly inspiring guests. From different walks of life, each of them has a story that goes beyond borders, stories of journeys, experiences, and what travel really means to them.

At its heart, this series is a celebration of curiosity, culture, and connections, the things that make travel so meaningful.

Stay tuned to be a part of this journey with us.

Explore Statistics

Recent Episodes

S1 Travel Is About Observation, Not Just Destinations | Rajiv Khandekar | Veena World

Jun 05, 2026 2h

पत्रकारिता, फेक न्यूज, प्रवास, समाज आणि माणसांचं वर्तन 🌍✨, राजीव खांडेकर यांच्यासोबतचा हा भाग फक्त प्रवासापुरता मर्यादित राहत नाही.सोशल मीडियामुळे वाढलेल्या फेक फॉरवर्ड्स आणि चुकीच्या माहितीपासून या…

S1 From Driverless Taxis to Gorilla Trekking... Most Incredible Travel Experiences by Dr. Sarita & Milind Davare

May 22, 2026 1h 40m

परफ्यूम्सपासून पेन मॅनेजमेंटपर्यंत, आणि तंत्रज्ञानापासून वन्यजीवनापर्यंत, मिलिंद डावरे आणि डॉ. सरिता डावरे यांचा प्रवास म्हणजे अनुभवांची आणि जिज्ञासेची सुंदर कहाणी आहे.या भागात ते सांगतात की जगभरातील…

S1 Living in the Present Is an Art 🌿✨ | Amruta Subhash on Travel, Theatre & Life | Veena World

May 22, 2026 2h 11m

बालपणापासून मिळालेली वाचनाची सवय, शिस्त आणिकलेचा प्रभाव, आणि तिथून जगभरातील रंगमंचांपर्यंतचा प्रवास 🌍अमृता सुभाष यांचा प्रवास म्हणजे कला आणि आयुष्ययांचा सुंदर संगम आहे. या भागात त्या सांगतात…

Pune to Global Stages ✈️🎶 | सावनी रवींद्रचा प्रवास | Veena World

May 01, 2026 1h 29m

लहानपणी पुणे, मुंबई आणि चिंचवड दरम्यान प्रवास करणाऱ्या कलाकारापासून ते जगभरात परफॉर्म करणाऱ्या गायिकेपर्यंत 🌍 सावनी रवींद्रचा प्रवास म्हणजे संगीत आणि आवडीची कहाणी आहे.या एपिसोडमध्ये ती मंगोलियाचा…

Experience is the Biggest Roadblock to Creativity" ft. Bharat Dabholkar (भरत दाभोळकर) | Veena World

Apr 27, 2026 2h 23m

तुमचं ज्ञान आणि अनुभवच तुमच्या प्रगतीचा अडथळा ठरू शकतात? जाहिरात क्षेत्रातील “बादशहा” भरत दाभोळकर यांचा हा विचार तुम्हाला चक्रावून टाकेल. अमूलच्या जाहिरातींमधून देशाला मिश्किलपणे आरसा दाखवणारे आणि…

S1E26 Unexpected Travel Stories & Life Lessons ft. Sonali Kulkarni | Veena World

Apr 17, 2026 1h 53m

प्रवास म्हणजे फक्त प्रेक्षणीय स्थळं बघणं की स्वतःला नव्याने शोधणं?‘अराउंड द वर्ल्ड’च्या या भागात आपली पाहुणी आहे सोनाली कुलकर्णी. तिने फक्त पडद्यावरच नाही, तर खऱ्या आयुष्यातही जग अनेक भाषांमधून आणि…

S1E25 Episode 25 ft. RJ Dnyaneshwari (ज्ञानेश्वरी) | Around The World | Veena World

Apr 10, 2026 56m

आवाजाच्या दुनियेतून प्रवासाच्या जगात, एक वेगळाच प्रवास!या भागात आपण भेटतो एका रेडिओ जॉकी ज्ञानेश्वरीला, जिचा आवाज तुम्ही तासन्तास ऐकू शकता. पण तिच्या प्रवासाच्या कथा तुम्हाला अजून जास्त गुंतवून…

S1E24 Episode 24 ft. Achyut Godbole (अच्युत गोडबोले) | Around The World | Veena World

Apr 06, 2026 2h 19m

ज्ञान, जिज्ञासा आणि सतत शिकत राहण्याची भूक या सगळ्यांचा संगम असलेला हा खास भाग आहे.या भागात आपल्यासोबत आहेत प्रख्यात लेखक आणि विचारवंत Achyut Godbole. IT, गणित, विज्ञान, कला, संगीत, संस्कृती आणि…

S1E23 Episode 23 ft. Leena Bhagwat (लीना भागवत) | Around The World | Veena World

Mar 27, 2026 1h 6m

आपण एखादं नाटक पाहतो तेव्हा त्यामागची मेहनत दिसते, पण त्या पात्रांना जिवंत करण्यासाठी एक कलाकार जग कसं पाहतो?‘वर्ल्ड थिएटर डे’च्या खास मुहूर्तावर, अभिनेत्री लीना भागवत यांनी उलगडलाय त्यांचा हा…

S1E22 Episode 22 ft. Shakti Salgaonkar (शक्ती साळगांवकर) | Around The World | Veena World

Mar 20, 2026 56m

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नवीन वर्षाचे संकल्प सोडताना, प्रवासाची एक नवी दृष्टी देणारा हा खास भाग!आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेलं 'कालनिर्णय' आजच्या डिजिटल युगात कसं बदलतंय, इथून…

S1E21 Episode 21 ft. Jitendra Joshi (जितेंद्र जोशी) | Around The World | Veena World

Mar 13, 2026 2h 13m

जेव्हा वाटा संपतात आणि गोष्टी सुरू होतात!जितेंद्र जोशी — एक असा चेहरा ज्याने आपल्या अभिनयाने आपल्याला रडवलं आणि हसवलं सुद्धा. पण पडद्यामागचा हा ‘माणूस’ जेव्हा प्रवासाला निघतो, तेव्हा तो फक्त…

S1E20 Episode 20 ft. Sharmishtha Raut (शर्मिष्ठा राऊत) | Around The World | Veena World

Mar 06, 2026 1h 20m

'Around The World' पॉडकास्टच्या नवीन एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे! आज जागतिक महिला दिनानिमित्त आमच्यासोबत आहेत अभिनेत्री आणि निर्माती शर्मिष्ठा राऊत. मनोरंजन विश्वातील ग्लॅमर आणि जबाबदाऱ्या…

S1E19 Episode 19 ft. Mahesh Limaye (महेश लिमये) | Around The World | Veena World

Feb 27, 2026 2h 18m

'Around The World' पॉडकास्टच्या नवीन एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे!आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आमच्यासोबत आहेत नॅशनल अवॉर्ड विजेते सिनेमॅटोग्राफर आणि दिग्दर्शक महेश लिमये. महेशजी हे केवळ एक उत्तम…

S1E18 Episode 18 ft. Amey Kadam (अमेय कदम) | Around The World | Veena World

Feb 20, 2026 1h 32m

'Around The World' पॉडकास्टच्या नवीन एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे!या भागात होस्ट नील पाटील यांच्यासोबत गप्पा मारत आहेत अमेय कदम. अमेय हा केवळ एक कंटेंट क्रिएटर नसून, तो एक संवेदनशील फोटोग्राफर आणि…

S1E17 Episode 17 ft. Dilip Prabhavalkar (दिलीप प्रभावळकर) | Around The World | Veena World

Feb 13, 2026 2h 5m

'Around The World' पॉडकास्टच्या नवीन एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे!आज आपल्यासोबत आहेत एक अत्यंत खास पाहुणे — दिग्गज अभिनेते दिलीप प्रभावळकर. अष्टपैलू कलाकार म्हणून त्यांना संपूर्ण जग ओळखतेच; पण या…

S1E16 Episode 16 ft. Sunandan Lele (सुनंदन लेले) | Around The World | Veena World

Feb 06, 2026 1h 45m

'Around The World' पॉडकास्टच्या नवीन एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे! ७ फेब्रुवारीपासून ‘Men’s T20 Cricket World Cup’ सुरू होत आहे. भारतीय संघ आपले जेतेपद राखण्यासाठी सज्ज असतानाच, या वर्ल्ड कपच्या…

S1E15 Episode 15 ft. Kunal Vijayakar (कुणाल विजयकर) | Around The World | Veena World

Jan 30, 2026 1h 6m

'Around The World' पॉडकास्टच्या या नवीन भागात आपले स्वागत आहे!वैधानिक इशारा: हा एपिसोड पाहण्याआधी पोटभर जेवून घ्या—नाहीतर व्हिडिओ पाहताना प्रचंड भूक लागेल!आजच्या भागात होस्ट नील पाटील यांच्यासोबत…

S1E14 Episode 14 ft. Hon. Shri Nitin Gadkari (नितीन गडकरी) | Around The World | Veena World

Jan 23, 2026 1h 19m

'Around The World' पॉडकास्टच्याया विशेष एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे!प्रजासत्ताक दिनाच्या ७७ व्या वर्षाच्यापार्श्वभूमीवर, भारताचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रीमाननीय श्री. नितीनजी गडकरी आणि वीणा…

S1E13 Episode 13 ft. Bharat Gothoskar (भरत गोठोसकर) | Around The World | Veena World

Jan 16, 2026 1h 29m

'Around The World' पॉडकास्टच्या नवीन एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे! मुंबई म्हणजे फक्त एक शहर नाही, तर ती एक जिवंत कथा आहे. आज आपल्यासोबत आहेत भारत गोठोसकर, ज्यांनी 'खाकी टूर्स'च्या माध्यमातून मुंबईच्या…

S1E12 Episode 12 ft. Ravi Jadhav & Meghana Jadhav | Around The World | Veena World

Jan 09, 2026 2h 25m

'Around The World' पॉडकास्टच्या नवीन एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे!सिनेमा बनवणारे जेव्हा स्वतः ‘प्रवासी’ बनतात, तेव्हा काय घडतं? या भागात, होस्ट वीणा पाटील यांच्यासोबत गप्पा मारत आहेत सुप्रसिद्ध…

Frequently Asked Questions

How many episodes does Around The World have?

Around The World has published 31 episodes since September 2025, covering topics in Places & Travel, Society & Culture.

Is Around The World still active?

Around The World is currently active with new episodes weekly. Average episode length is 1h 35m.

How do I contact Around The World for sponsorship or guest appearances?

Sign up on Grep.FM to access contact details for Around The World, including email and social media links.

Similar Podcasts