Publishing Details
Contact & Outreach
About This Podcast
Social Media
Explore Statistics
Recent Episodes
जाणून घ्या मन जिंकण्याची कला | प्रभावी भाषणकला | रवींद्र देसाई | अभिवाचन | Granthpremi मराठी
तुमचं म्हणणं कोणीच ऐकत नाहीये का? मग पहा संवादाचं मानसशास्त्र! आपल्याला अनेकदा वाटतं की 'भाषण' म्हणजे फक्त स्टेजवर उभं राहून ओरडणं. पण तुम्हाला माहितीये का? प्रभावी भाषण ही खरं तर संवादाची कला आहे…
Secrets of Ayurveda Cooking | वैद्य रूपाली पानसे | आयुर्वेद आणि आहार | Granthpremi मराठी
तुमचा रोजचा स्वयंपाक एक 'कला' आहे? डॉक्टर रूपाली पानसे यांच्या मते, ते त्याही पलीकडे जाऊन एक प्रगत 'सायन्स' आहे! या खास भागात, आम्ही केवळ कॅलरीज मोजण्यापेक्षा आपल्या शरीराचा 'अग्नी' आणि 'प्रकृती'…
महादेव, बाळकृष्ण आणि गोकुळाचे रहस्य! | आनंद योग - अनिल फडणवीस | ग्रंथप्रेमी
कृष्णलीलांमध्ये काय योग रहस्य दडले आहे हे समजण्यासाठी ही कथा नक्की ऐका! आपण अनेकदा म्हणतो की "संसार आहे तर दुःख असणारच." पण या दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याच पौराणिक कथांमध्ये, अध्यात्म आणि…
S1E74 मुलांच्या हातात मोबाईल देण्यापूर्वी हा व्हिडिओ पहा | Cyber Parenting | Mukta Chaitanya | Granthpremi
तुमचं मूल रात्री २ वाजेपर्यंत मोबाईलवर काय करतंय? आजच्या काळात मोबाईल आणि इंटरनेट ही दुधारी तलवार झाली आहे. १० वर्षांखालील मुलं देखील रात्री जागी राहून गेमिंग आणि सोशल मीडियामध्ये गुंतलेली आहेत, हे…
S1E73 थोरले बाजीराव पेशवे खरा इतिहास 8 | The Tragic Death of Bajirao Peshwa | Kaka Vidhate | Maratha History
बाजीराव-मस्तानीच्या नात्याकडे आपण आजवर केवळ एकाच नजरेतून पाहिले. पण या प्रकरणामागे एक मोठे राजकीय षडयंत्र दडलेले होते. त्या षडयंत्राचा सुत्रधार कोण ? चिमाजी अप्पा, राधाबाई आणि नानासाहेब यांची भूमिका…
S1E72 थोरले बाजीराव पेशवे खरा इतिहास 7 | The Mastani Conspiracy | Kaka Vidhate | Maratha History #Bajirao
बाजीराव-मस्तानीची कहाणी आपण सर्वांनी ऐकली आहे, पण आपल्याला जे सांगितलं गेलंय, ते सत्य आहे का? मस्तानी कलावंतीण (नाटकशाळा) होती की कुलवती ? मराठी बखरींनीच मस्तानी कुंवरचे अवमूल्यन केले का..?…
S1E71 थोरले बाजीराव पेशवे - खरा इतिहास 6 : Bajirao's Bhopal Victory & Vasai Conquest | ग्रंथप्रेमी मराठी पॉडकास्ट | काका विधाते
परकीय आक्रमणे आणि मराठ्यांचा भीमटोला: जेव्हा इराणचा क्रूरकर्मा नादिरशहा भारतावर चालून आला, तेव्हा दिल्ली रक्ताने माखली होती. अवघ्या तीन तासांत ३० हजार निष्पाप लोकांची कत्तल आणि मयूर सिंहासनासह…
S1E70 The Untold Reality of Marathi Book Industry | Samir Gudhate & Vinamra Podcast | Granthpremi मराठी
मराठीत काही पुस्तकं 'बेस्ट-सेलर' ठरतात, तर काही काळाच्या पडद्याआड का जातात? मराठी साहित्य विश्वात नवीन लेखक तर येत आहेत, पण प्रकाशक आणि वितरणाचं काय? सोशल मीडियाच्या युगात एखादं पुस्तक 'बेस्ट सेलर'…
S1E69 The Truth About "Toxic Masculinity" | Geetali Vi. Ma. Podcast Pt - II | ग्रंथप्रेमी मराठी
सामाजिक कार्यकर्त्या गीताली वि.म. यांच्यासोबतच्या संवादाचा हा दुसरा भाग. या भागात 'मिळून साऱ्या जणी'चा ४० वर्षांचा थक्क करणारा प्रवास आणि जागतिक नेटवर्कचा उलगडा केला आहे. त्यांनी विवाहसंस्था, घटस्फोट…
S1E68 मुलींच्या मृत्यूला सासरच नाही, तर माहेरपण जबाबदार! | The Dark Reality of Patriarchy| डॉ. गीताली वि म | Granthpremi मराठी
शिक्षण मिळालं, आर्थिक स्थैर्य आलं, तरीही सुखाच्या नावाखाली मुलींची घुसमट का? आजच्या काळात उच्चशिक्षित आणि स्वावलंबी मुली टोकाचं पाऊल का उचलत आहेत, या प्रश्नाचं अस्वस्थ करणारं उत्तर या भागात दडलंय.…
S1E67 म्हणून मी निळावंती लिहिली...| सुमेध | महामाया निळावंती | अजातशत्रू | ग्रंथप्रेमी Podcast | Sumedh
"लेखकाने आता influencer झाले पाहिजे.." - फिल्म इंडस्ट्री मध्ये पटकथाकार म्हणून काम करणारा सुमेध असे का म्हणाला? एखाद्या वेबसेरीजलाही मागे टाकतील अश्या महामाया निळावंती आणि अजातशत्रू या कादंबर्या…
S1E66 म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठ लिहिला.. | Anil Fadanvis | गोष्टीरूप हरिपाठ | Granthpremi मराठी
माऊलींचा हरिपाठ माहीत नाही असा मराठी माणूस महाराष्ट्रात विरळाच! संत ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ जरी कानाला गोड वाटला आणि समजायला वरवर सोपा वाटला तरी त्याचा अर्थ आणि तत्वज्ञान खोल आहे. माऊलींच्या…
S1E65 म्हणून मुक्ताबाईंना आदिमाया म्हणतात.. | Dr Rupali Shinde Podcast Part - 2 | Granthpremi
सगळं असूनही काहीतरी हरवल्यासारखं का वाटतं? नैराश्य का येतं? याचं उत्तर ७०० वर्षांपूर्वीच्या संत साहित्यात दडलेलं आहे. 'तैसी मुक्ताबाई आम्हांमधी' पुस्तकाच्या लेखिका डॉ. रूपाली शिंदे यांच्यासोबतचा…
S1E64 ताटी उघडा ज्ञानेश्वरा हा उपदेश करणार्या मुक्ताबाई - भाग 1 | Dr. Rupali Shinde Podcast | Granthpremi मराठी
संत ज्ञानेश्वर महाराजांना उपदेश करणारी अवघी 10 वर्षाची धाकटी मुक्ताई आणि ताटीचे अभंग माहीत नाहीत असा मराठी माणूस विरळाच! मुक्ताबाई, नामदेव महाराज आणि योगी चांगदेव यांच्याही गुरु होत्या. ते सर्व…
S1E63 Across the Himalaya | Inside First Women’s Himalayan Traverse | Vineeta Muni Podcast | Granthpremi
१९९७ साली, भारतातून, ८ महिलांनी हिमालयाच्या पूर्व टोकापासून ते पश्चिम टोकापर्यंत पायी सफर केली. ४५०० कि मी चा हा प्रवास त्यांनी १९८ दिवसात पूर्ण केला. ही जगातील पहिली अशी मोहीम होती ज्यामधे अरुणाचल…
S1E62 Science Behind Yoga and Meditation | Anil Fadanvis | आनंद योग | Granthpremi मराठी #AnandYog #Dhyaan
सर्व जग ज्या योग साधनेला मान्यता देते तिथे आपण भारतीय मात्र योगाकडे काहीसं दुर्लक्ष करतो आणि तथाकथित मॉडर्न आणि महागड्या Zumba / Gym / Pillates च्या मागे धावतो. परदेशामध्ये शालेय शिक्षणात योग…
S1E61 Breaking Stereotypes: Marathi Woman’s Brave Journey | Dr. Madhavi Vaidya podcast - 2 | Granthpremi मराठी
कवितेची गोडी विद्यार्थ्यांना लागावी म्हणून अनन्वय संस्थेची सुरुवात झाली. हे विद्यार्थी म्हणजे माझा बँक बॅलेन्स आहे असे माधवी ताई म्हणतात. फर्ग्यूसन कॉलेज मध्ये उत्तम काम सुरू असताना माधवी ताई संहिता…
S1E60 साहित्य, होमिओपॅथी, कला ते माहितीपट - विविध क्षेत्रात मुशाफिरी करणारी अवलिया | Dr. Madhavi Vaidya on Granthpremi Podcast
१८ व्या वर्षी लग्न झाल्यावर सामान्य मुली हार मानतील पण माधवी ताई हे अजब रसायन आहे, त्यांनी लग्नानंतर शिक्षण (एमए-मराठी) पूर्ण केले, पीएचडी साठी खानोलकरांचे साहित्य या वेगळ्या विषयात गोल्ड मेडल…
S1E59 The Untold Story of Pranav Sakhdeo: From Journalism to Sahitya Academy Award Author | Granthpremi मराठी podcast
कल्याणच्या एका मध्यमवर्गीय घरात वाढलेल्या प्रणवला रुईया कॉलेज मधे admission घेतल्यानंतर प्रचंड न्यूनगंड आला होता. ११ सायन्स नंतर १२ वीला आर्ट्स बदलून घेतल्यावर तो पुढे पत्रकार झाला आणि नंतर तीही…
S1E58 What Dnyaneshwari REALLY SAYS About Death and Rebirth | Sant Dnyaneshwar Maharaj | Anil Fadnvis | Granthpremi मराठी
आजूबाजूला कित्येक मृत्यू होत असताना माणूस मात्र स्वत: अमर असल्याप्रमाणे वागतो. युधिष्ठीराला हे सर्वात मोठे आश्चर्य वाटले.. या भागात संत साहित्य अभ्यासक आणि लेखक श्री अनिल फडणवीस सर, ज्ञानेश्वरीच्या 8…
Frequently Asked Questions
ग्रंथप्रेमी - Granthpremi has published 77 episodes since February 2021, covering topics in Arts, Books.
ग्रंथप्रेमी - Granthpremi is currently highly active with new episodes every 2 weeks. Average episode length is 34m.
Sign up on Grep.FM to access contact details for ग्रंथप्रेमी - Granthpremi, including email and social media links.
Similar Podcasts
ग्रंथप्रेमी - Granthpremi
Dwitiya Sonawane
78 episodes
स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum
Santosh Deshpande
391 episodes
Storyside Marathi - First Chapter
Storyside India
7 episodes
Omitalk: Mahabharata Chronicles
Pushkar Deore
162 episodes
राजहंसी मोहोर | Rajhansi Mohor
Rajhans Prakashan
101 episodes
Rahul Tiwrekar's 'Swaraj' Podcast
rahul tiwrekar
27 episodes