Storyside Marathi - First Chapter

Storyside Marathi - First Chapter

Storyside India

Episodes 7
Avg. Duration 39m
Activity Highly Active
Since Apr 2026
Latest Episode Jun 2026

Publishing Details

Schedule
Weekly
Format
Episodic
Consistency
98%
Hosting
feeds.transistor.fm

Contact & Outreach

About This Podcast

तुम्हाला गोष्टी ऐकायला आवडतात? 'स्टोरीसाइड मराठी: फर्स्ट चॅप्टर्स' मध्ये तुमचे स्वागत आहे! 🎧 येथे तुम्हाला मिळतील मराठीतील सर्वोत्तम ऑडिओबुक्सचे पहिले भाग अगदी मोफत. अजरामर साहित्यापासून ते थरारक क्राईम थ्रिलर्स, प्रेरणादायी चरित्रे आणि आजच्या काळातील बेस्ट-सेलर्सपर्यंत - साहित्याचा हा खजिना आता तुमच्या कानात! प्रत्येक एपिसोडमध्ये एका नव्या कथेची झलक अनुभवा. जर तुम्हाला पुढची गोष्ट ऐकायची असेल, तर आजच 'Storytel' ॲप डाउनलोड करा आणि हजारो मराठी ऑडिओबुक्सचा आनंद घ्या. Love a good story? Welcome to Storyside Marathi: First Chapters! 🎧 Get a front-row seat to the best of Marathi literature in audio. From the timeless classics to gripping crime thrillers, inspiring biographies, and modern-day bestsellers—experience the magic of storytelling on the go. In this podcast, we bring you the exclusive first chapters of our top-rated Marathi audiobooks for free. 👉 Hooked on a story? Don't stop now! Download the Storytel app to listen to the full versions of these titles and explore our massive library of Marathi audio content.

Podcasting 2.0 Features

episode podping

Explore Statistics

Recent Episodes

समथिंग: सुहास शिरवळकर (नमुना प्रकरण.)

Jun 10, 2026 59m

‘समथिंग’ ही सुहास शिरवळकरांची भय कादंबरी म्हणजे, भयकथेचा उत्कृष्ठ नमुना म्हणायला हवी. समथिंग ऐकत असताना तुम्हाला एकाजागी खिळवून ठेवणारी हवीहवीशी वाटणारी भीती तुमच्या मनाचा ताबा कधी घेऊन, कसा विलक्षण…

डिटेक्टिव्ह अल्फा आणि मखमली मोहजाल: सौरभ वागळे (नमुना प्रकरण)

Jun 03, 2026 44m

पावसाळ्यातील एक अंधारी रात्र. संदीप आपल्या कारमधून उशिरा घरी जातो आहे. वाटेत त्याला दिसते एक भिजून चिंब झालेली, साडी परिधान केलेली एक तरुण, सुंदर स्त्री. तो तिला लिफ्ट देतो, ती त्याला घरी चलण्याचा…

देमीन आणि काळे विश्व: संजय सोनवणी (नमुना प्रकरण)

May 27, 2026 50m

पृथ्वीपासून कैक प्रकाशवर्ष दूर असलेल्या जंबू ग्रहावर एक विलक्षण आणि अद्भुत सृष्टी होती. हजारो वर्षांच्या शांतीनंतर एक राक्षसी उत्पात घडवणारी काळी शक्ती द्रेकाच्या रुपात जागी झाली. तो हजारो वर्ष आधी…

अंमल: सुहास शिरवळकर (ऐका नमुना प्रकरण)

May 20, 2026 19m

प्रख्यात लेखक सुहास शिरवळकर यांनी रहस्य, गूढ, भय, सामाजिक, विनोदी...अशा सर्व अंगांनी लेखन केले. अंमल ही त्यांच्या वाचकांच्या पसंतीस उतरलेली एक अविस्मरणीय अनुभव देणारी भय कथा आहे. मात्र या कादंबरीत…

अभिराम भडकमकर लिखित 'सीता' (नमुना: प्रकरण १)

May 13, 2026 24m

'सीतामाते, एक खचलेली, दीनवाणी अबला भेटेल, अशा भ्रमात मी होतो. मला भेटली एक कणखर करारी स्त्री!' ही हनुमंताला दिसलेली सीता... आणि लक्ष्मण मूर्च्छित पडल्यावर - या साऱ्या महायुद्धाला आपला सुवर्णमृगाचा…

Detective Alpha ani madhya Ratriche Sangeet Saurabh wagle (sample) डिटेक्टिव्ह अल्फा आणि मध्यरात्रीचे संगीत सौरभ वागळे (झलक)

May 06, 2026 32m

नाशिक जिल्ह्यामध्ये काडवा नदीकाठी कुंदेवाडी नावाचं एक शांत- सुंदर खेडेगाव आहे. या गावाच्या बाहेर शेतांनी वेढलेल्या परिसरात सुप्रसिद्ध सतारवादक नानासाहेब रानडे यांचा बंगला आहे. चौऱ्याऐंशी वर्षांचे…

Umbarkhind - Nitin Thorat उंबरखिंड - नितीन थोरात

Apr 30, 2026 45m

इतिहासातील सर्वात मोठा गनिमी कावा  शिवशाहीचा धुराळा करण्याच्या बेताने शाहिस्तेखान पुण्यात दाखल झाला. हत्तीघोडे, हत्यार, सोनंनाणं, खजाना , लढवय्ये योद्धे साऱ्या प्रबळ ताकदीने शाहिस्तेखानाने…

Frequently Asked Questions

How many episodes does Storyside Marathi - First Chapter have?

Storyside Marathi - First Chapter has published 7 episodes since April 2026, covering topics in Arts, Books.

Is Storyside Marathi - First Chapter still active?

Storyside Marathi - First Chapter is currently highly active with new episodes weekly. Average episode length is 39m.

How do I contact Storyside Marathi - First Chapter for sponsorship or guest appearances?

Sign up on Grep.FM to access contact details for Storyside Marathi - First Chapter, including email and social media links.

Similar Podcasts