Kharyachi Duniya

Kharyachi Duniya

Anil Jagtap

Marathi Fiction Explicit
Episodes 16
Avg. Duration 5m
Activity Dormant
Since Jan 2022
Latest Episode Oct 2022

Publishing Details

Schedule
Every 2 Weeks
Format
Episodic
Hosting
anchor.fm

Contact & Outreach

About This Podcast

ज्या विषयांवर सहसा कोणी बोलायला तयार होत नाही अशा काही विषयांवर परखड बोलणारे मराठीतील ध्वनीक्षेपण.

Explore Statistics

Recent Episodes

S2E5 A casual visit to local bus stop

Oct 26, 2022 5m

I like to extend my tiny help for social cause sometimes. You mush share what you have with the people, right?

S2E4 An unexpected gift

Sep 25, 2022 2m

I have received an unexpected gift. Actually I am not worthy for such a gift but there are still kind hearted people in the world.

S2E3 A small Canteen Issue

Sep 11, 2022 2m

There was a small canteen issue, but eventually everything is good now.

S2E2 EP 02: I am settling down in new job

Sep 08, 2022 3m

This is yet another normal day in our college.

S2E1 Evil System Administrator

Sep 06, 2022 2m

I have just joined as a trainee system administrator in a college. Please stay tuned to listen my diary.

S1E11 सभ्य दुतोंडे

Mar 30, 2022 6m

म्हणे भारतातील सत्तर टक्के लोक खेड्यात राहातात. जर सत्तर टक्के जनतेच्या वाट्याला असले हिजडी चाळे आणि भिक्कारडे पुढारी येत असतील तर कोणत्या थोबाडाने आपण २१व्या शतकात जाण्याच्या गप्पा करतो?

S1E10 पत्रकार आणि न्यूजडे

Mar 29, 2022 4m

रस्त्याच्या बाजूला तंबू ठोकून काहीबाही औषधे विकणाऱ्या भोंदूला डॉक्टर म्हणणे म्हणजे तद्दन मूर्खपणाच नाही का? भले त्याने डॉक्टर बावडेकर, सेक्स स्पेशालिस्ट असा खडूने आपल्याच हाताने लिहिलेला बोर्ड लावून…

S1E9 टग्या

Mar 01, 2022 5m

आपल्या आजूबाजूला एखादं तरी उपद्रवी कार्ट असतं. त्याच्या ’मम्मी पप्पांना’ त्याचा कदाचित दंभ देखील असतो. त्याचे पुढे काय होते ते ऐका या भागात.

S1E8 माकडशाही

Feb 24, 2022 8m

आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या दारुण परिस्थितीला नक्की जवाबदार कोण? जनता की सरकार? सरकारे येतात तरी कुठून? ऐका आणि थोडा विचार करा.

S1E7 फॅन

Feb 08, 2022 4m

आजकाल फोफावलेले फॅन म्हणून ओळखले जाणारे स्वाभिमानशून्य गांडूळ कसे समाजविघातक आहेत याचे सत्य मांडणारा एपिसोड.

S1E6 अपघाती चालक

Feb 05, 2022 6m

बहुतेक अपघात हे नालायक चालकांमुळे होतात हे वास्तव सर्रास नाकारण्याची निर्लज्ज सार्वत्रीक सवय उघडी पाडणारा एपिसोड.

S1E5 सुशोभीकरणाचे बळी

Feb 01, 2022 5m

सुशोभीकरणाच्या नावाखाली भ्रष्टाचाराचे गटार कसे फोफावते आणि जनता प्राथमिक सेवा सुविधांना कशी वंचित राहते याचे भयाण वास्तव सांगणारा एपिसोड.

S1E4 काळा जपान

Jan 30, 2022 7m

जपान एक प्रगत राष्ट्र आहे आणि तेथील लोक मेहनती कामसू आहेत. तरीही जपान्यांनी सैतानाला देखील लाजवतील अशी केलेली काळी कृत्ये माफ करता येण्यासारखी नाहीत. पाहूया जपानला प्रगत असूनही प्रतिष्ठा का नाही.

S1E3 तोतयांचे युग

Jan 27, 2022 4m

तोतयांचा उदय आणि भरभराट हा या कालखंडाने पाहीलेला सर्वात मोठा सामाजिक पराभव. पाहूया या तोतयांचे यश आणि त्याची कारणे.

S1E2 लफंगे

Jan 25, 2022 6m

आपल्या आजूबाजूला अनेक लफंगे वावरत असतात. त्या टिनपाट जीवांचा पंचनामा.

S1E1 बेरोजगारीचे भूत

Jan 24, 2022 4m

बेरोजगारीचे भूत काबूत कसे आणायचे? ऎका एक रोकठोक पॉडकास्ट

Frequently Asked Questions

How many episodes does Kharyachi Duniya have?

Kharyachi Duniya has published 16 episodes since January 2022, covering topics in Fiction.

Is Kharyachi Duniya still active?

Kharyachi Duniya is currently dormant with new episodes every 2 weeks. Average episode length is 5m.

How do I contact Kharyachi Duniya for sponsorship or guest appearances?

Sign up on Grep.FM to access contact details for Kharyachi Duniya, including email and social media links.

Similar Podcasts